शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
4
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
6
यशस्वी जैस्वालने पुन्हा घातला घोळ! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
7
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
8
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
9
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
10
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
11
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
12
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
13
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
14
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
15
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
16
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
17
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
18
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
19
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
20
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  

कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

By admin | Updated: May 31, 2014 22:43 IST

रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. हा ब्लॉक सकाळी ११. ३० ते दुपारी ४ आणि हार्बरवर सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत आहे.

ठाणे : कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. हा ब्लॉक सकाळी ११. ३० ते दुपारी ४ आणि हार्बरवर सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत आहे. मुख्य मार्गावरील लोकल ब्लॉकच्या कालावधीत अप जलद मार्गावर वळविण्यात येणार असल्याने ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा या स्थानकांमध्ये लोकल धावणार नाहीत. त्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवाशांना डाऊनच्या ठाणे व डोंबिवली स्थानकातून आहे त्याच तिकीट, पासावर प्रवासाची मुभा रेल्वेने दिली आहे.हार्बरच्या कुर्ला-वाशी अप/डाऊन दोन्ही मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ब्लॉक आहे. त्यामुळे या कालावधीत सीएसटीहून वाशीसाठी सुटणार्‍या आणि वाशीहून सीएसटीसाठी सुटणार्‍या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी, यासाठी सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल या मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येणार असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)