शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

तुकोबांचा सोहळा अंथुण्रेत

By admin | Updated: June 29, 2014 22:39 IST

अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अंथुर्णेकरांनी जोरदार स्वागत केल़े

अंथुण्रे : अंथुर्णे (ता. इंदापूर)  येथे जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अंथुर्णेकरांनी जोरदार स्वागत केल़े बेलवाडी येथील गोलरिंगण पार पडल्यानंतर पालखी सोहळ्याने लासुर्णे, जंक्शन येथील विसावा घेतला. नंतर अंथुर्णे येथे पालखीचे मुक्कामासाठी सायंकाळी सहा वाजता आगमन झाल़े. अंथुर्णे गावच्या वेशीवर पुणो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणो यांनी श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळयाचे स्वागत केल़े 
श्री छत्रपती हायस्कूल अंथुर्णे व सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या  विद्याथ्र्यानी लेझीम पथकाने पालखी रथापुढे लेझीम खेळुन व हरिनामाचा गजर करत उत्साहात पालखीचे स्वागत केल़े  दत्तात्रय भरणो यांनी पालखीचे स्वागत केले. पायघडय़ावरून पालखी खांद्यावरून मुक्कामाच्या ठिकाणी नेली़  यावेळी अंथुर्णे गावचे संरपंच दत्तात्रय गायकवाड, माजी सरपंच राहुल साबळे, तानाजी शिंदे,  एल. के. साबळे,  तात्याराम बापु शिंदे, अनुप साबळे, प्रदिप साबळे, अंकुश साबळे, महात्मा गांधी तंटामुक्त समितिचे अध्यक्ष विशाल साबळे, ग्रामविकास अधिकारी पोटफाडे, ग्रामपंचायत सदस्य नाना पाटील, गुलाब म्हस्के, मारूती राऊत, श्री छत्रपती  साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, भरणोवाडी गावचे सरपंच आंबादास भरणो, आब्बास भरणो, श्री छत्रपती हायस्कुल अंथुर्णे, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, अंथुर्णे, भरणोवाडीचे ग्रामस्थ मोठय़ा संख्यने उपस्थित होते. तीव्र उन्हाच्या झळा जून महिना संपत आला तरी ही अद्याप पावसाचे आगमन न झाल्याने काहीसे निरूत्साहाचे सावट पालखी सोहळ्यावर प्रामुख्याने जाणवत होते. अंथुर्णे परिसरात विविध सामाजिक संस्थांनी वारीतील वारक:यांसाठी चहा, पाणी, अन्नदान, मोफत आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबविण्यात आले. अनुचित प्रकार घडु नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता. (वार्ताहर)
 
4विविध सोयी नियुक्त अंथुर्णे येथे 4क् एकर मैदानावर पालखी सोहळ्याची व्यवस्था अंथुर्णे ग्रामपंचायती मार्फत करण्यात आली. या परिसरातील तळयात पाटबंधारे विभागाकडुन मुबलक पाणीसाठा  करण्यात आल्याने वारकयाना पाण्याची कमतरता भासली नाही़. पालखीच्या स्वागतासाठी अंथुर्णे व परिसरात पताका स्वागत कमानी लावुन सजावट करण्यात आली होती़.
 
4रांगोळी व गुढी उभारून ठिकठिकाणी सोहळयातील भक्तांचे स्वागत करण्यात येत होत़े  पालखी तळ परिसरात कला आणि वाणिज्य महाविद्यालय कळंब (ता़ इंदापूर) येथील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ‘लेक वाचवा, व्यसन मुक्ती, भ्रष्टाचार, पर्यावरण आदी विषयांवर  विविध कार्यक्रम करून जनजागृती केली़ 
 
4पालखी सोहळयाच्या आगमनाने परिसरात व भक्तीमय वातावरणाने  भक्ताच्या व परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातावरण होत़े. मुक्कामाच्या ठिकाणी मोठा मंडप उभारून नागरिकांना पालखीचे दर्शनाची सोय केल्याने सर्वाना दर्शनाचा लाभ मिळत होता.