शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

सीबीआयकडून मार्केट यार्ड मधील व्यापा-यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2016 17:39 IST

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने गुरुवारी मार्केट यार्ड येथील काही व्यापा-यांच्या दुकानांवर छापे टाकले

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 22 - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने गुरुवारी मार्केट यार्ड येथील काही व्यापा-यांच्या दुकानांवर छापे टाकले आहेत. सीबीआयच्या पथकाने सकाळीच छापा टाकून चौकशीला सुरुवात केल्याने व्यापारी गोंधळून गेले होते. वर्ल्ड वाईल्ड आॅईल फिल्ड मशीन्स कंपनीसह ईशान्य मोटर्सविरुद्ध बेकायदेशीरपणे तब्बल बारा कोटी रुपयांच्या नव्या नोटा बाळगल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जुन्या नोटा तगड्या कमिशनवर बदलून देणारी व्यापा-यांची मोठी साखळी उघड झाली होती. यामध्ये मार्केट यार्डमधील काही व्यापा-यांचा समावेश असल्याचेही समोर आले होते. शहरामध्ये जुन्या नोटा घेऊन नवीन नोटा बदलून देण्यारे व्यापारी आयकर विभागाच्याही टप्प्यात आले आहेत. सीबीआयनेही या व्यापा-यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. ज्या व्यापा-यांवर छापे टाकण्यात आले आहेत, त्यांच्यााकडे तूर्तास चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. संध्याकाळपर्यंत या चौकशीमधून काय निष्पन्न झाले हे समजणार आहे.