शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त बियाण्यांची सीबीआय चौकशी - सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:56 IST

बी.टी. कापसाच्या बियाणांमध्ये तणनाशकाला सहनशील असणाऱ्या जनुकांचा (हर्बीसाईड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीन) वापर करून बियाणे उत्पादक कंपन्या त्यांची व्रिक्री करत असल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राज्यशासनाच्या विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत दिली.

मुंबई : बी.टी. कापसाच्या बियाणांमध्ये तणनाशकाला सहनशील असणाऱ्या जनुकांचा (हर्बीसाईड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीन) वापर करून बियाणे उत्पादक कंपन्या त्यांची व्रिक्री करत असल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राज्यशासनाच्या विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत दिली. या अहवालातील निष्कर्षांच्या आधारो राज्य शासन कारवाई करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.यासंदर्भात विराधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर खोत यांनी सांगितले की,बी.टी. कापसाच्या बियाण्यांमध्ये तणनाशकाला सहनशील असणा-या बियाणांची चाचणी महिको या बियाणे कंपनीकडून २००८ ते २०१० या कालावधीत केंद्र शासनाच्या जेनेटीक इंजिनियरींग अप्रायझल कमिटीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली होती.या कमिटीच्या सूचनांच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत ५८.४० क्विंटल बियाण्यंचा साठा आढळून आला आहे. या संदर्भात सीबीआय आणि एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत