शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा झाल्यास मद्यपी धसका घेतील

By admin | Updated: April 10, 2015 04:49 IST

हिट अ‍ॅण्ड रनप्रकरणी अभिनेता सलमान खानला शिक्षा झालीच पाहिजे. सलमानला शिक्षा झाल्यास मद्यपी दारू पिऊन गाडी चालवण्याचे धाडस करणार नाहीत

मुंबई: हिट अ‍ॅण्ड रनप्रकरणी अभिनेता सलमान खानला शिक्षा झालीच पाहिजे. सलमानला शिक्षा झाल्यास मद्यपी दारू पिऊन गाडी चालवण्याचे धाडस करणार नाहीत, असा दावा करीत सरकारी पक्षाने गुरुवारी आपला युक्तिवाद पूर्ण केला.विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हा युक्तिवाद केला. ते म्हणाले, ही घटना झाली तेव्हा सलमान दारू प्यायला होता. त्यानेच हा अपघात केला आहे. यात एकाचा बळी गेला आहे. याचे सर्व पुरावे न्यायालयात सादर झाले आहेत. त्यामुळे न्यायालयाने सलमानला शिक्षा ठोठवावीच. कारण सलमानला शिक्षा झाल्यास समाजात योग्य संदेश जाईल व मद्यपी दारू पिऊन गाडी चालवण्याचे धाडस करणार नाहीत, असा युक्तिवाद अ‍ॅड. घरत यांनी केला. उद्या शुक्रवारपासून अ‍ॅड. श्रीकांत शिवदे हे सलमानच्या वतीने बाजू मांडतील.वांद्रे येथे २००२मध्ये ही घटना घडली. यात एकाचा बळी गेला. या प्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे. यात दोषी आढळल्यास सलमानला १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. (प्रतिनिधी)