शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

एसीबीच्या उपअधिक्षकाविरोधात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 1:12 PM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई येथील पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा लातूर लाचलुचपत  विभागाच्या कार्यालयावर छापा टाकला.

लातूर, दि. 12 - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई येथील पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा लातूर लाचलुचपत  विभागाच्या कार्यालयावर छापा टाकला. चौकशीनंतर डीवायएसपी सुरेश शेटकर यांच्यावर मध्यस्थामार्फत पन्नास हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरेश शेटकर यांनी एका मध्यस्था मार्फत पन्नास हजाराची लाच मागितल्याची तक्रार लातूर येथील एकाने मुंबई येथील कार्यालयात केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने  मुंबई येथील पथकाने लातूर येथे येवून शुक्रवारी रात्री येथील लाचलुचपत विभागाच्या कार्यालयावर छापा टाकला. 

ही कारवाई शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपाधिक्षक शेटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,  मध्यस्थ छोटू गडकरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.