शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कुंचल्यातून उतरवा कार्टूनच्या स्मितरेषा!

By admin | Updated: July 26, 2016 05:48 IST

माणसांच्या मनामनात कार्टूनला स्थान आहे. पण जगण्याच्या रहाटगाड्यात आपल्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा उमटवू शकणाऱ्या व्यंगचित्रांना हक्काचा कोपरा कुठं आहे?

कट्टा : लोकमतचे आॅनलाइन व्यासपीठ मुंबई : माणसांच्या मनामनात कार्टूनला स्थान आहे. पण जगण्याच्या रहाटगाड्यात आपल्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा उमटवू शकणाऱ्या व्यंगचित्रांना हक्काचा कोपरा कुठं आहे? हक्काचा कार्टून कट्टा देत आॅनलाइन लोकमतने त्यावर नामी तोडगा काढला आहे. व्यंगचित्र ही अशी एक चीज आहे की कधी ती सातमजली गडगडायला लावते, तर कधी दोन-तीन मजली खुसखुस निर्माण करते. एखादं व्यंगचित्र तळमजल्यावरचं मंदसं स्मित जमवून जाते. ...तर उचला तुमचा ब्रश किंवा पेन-पेन्सिल आणि काढा या विषयावरचं एखादं बोलकं व्यंगचित्र आणि पाठवा onlinelokmat@gmail.com वर !हक्काचं व्यासपीठ अन् दादविजेत्यांना हक्काचं व्यासपीठ तर मिळेलच, पण त्याहूनही अधिक महत्वाचं म्हणजे लोकमतमधून प्रसिध्दी मिळून हजारोंच्या संख्येनं हशा आणि टाळयÞांची दादही मिळेल. स्पर्धा सोप्पी आहे. तुम्ही एवढंच करायचं. सोबत दिलेल्या विषयावर व्यंगचित्र काढून, स्कॅन करून खालील इमेल आयडीवर पाठवायचं.विषय आहेत !- नवज्योतिसंग सिद्धूचा भाजपाला रामराम. आपच्या वाटेवर!- सिग्नल- नियम की नियमभंगाची जागा?/ झेब्रा क्र ॉसिंग - दिल्लीत तर थ्री डी झेब्रा क्र ॉसिंग- भाजीपाला नियमाच्या कचाट्यातून मुक्त- दोन कोटी झाडे लावण्याची मोहीमयात सहभागी होण्याच्या अटीही जाचक नाहीत !- लोकमत समूहाच्या कर्मचाऱ्यांसाठी ही स्पर्धा नाही.- व्यंगचित्र साधारणत: पाच इंच रूंद आणि तीन इंच उभं हवं.- रंगीत चित्र चालेल, पण काळयÞा- पांढ-यात विनोद जास्त खुलतो. खरं ना?- तुम्ही एकदा चित्रं पाठवलंत की ती लोकमतची स्वामित्त्वाची धन होईल.- अन्यत्र प्रसिध्द झालेलं व्यंगचित्र इथं धाडू नये.आमचा इमेल आयडी :  onlinelokmat@gmail.comलोकजागराच्या भाषेत सांगायचे तर बघताय काय सामील व्हा. संधी दारात चालून आली आहे. तिचे सोने करा.