शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बच्चे कंपनीवर कार्टून फीव्हर

By admin | Updated: May 18, 2016 01:46 IST

सध्या सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत घराघरांमध्ये कुठे छोटा भीम, कुठे डोरेमॉन, कुठे निंजा हतोडी, तर कुठे मोटू-पतलू आदी कार्टून मालिका सुरू असल्याचे पाहावयास मिळते

रहाटणी : सध्या सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत घराघरांमध्ये कुठे छोटा भीम, कुठे डोरेमॉन, कुठे निंजा हतोडी, तर कुठे मोटू-पतलू आदी कार्टून मालिका सुरू असल्याचे पाहावयास मिळते. शाळा सुरू झाल्यावर या मालिका पहावयास मिळत नाही असा भाग नाही; परंतु अभ्यासाचा व्याप जसजसा वाढत जातो तसतसा वेळ मिळत नसल्याने आपसूकच टीव्ही पाहण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात चढलेला कार्टून फीवर हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणून आहे तितके दिवस कार्टून पाहण्याची मजा लुटून घेण्यात लहान मुले व्यस्त झाली आहे. जवळपास १0 वर्षांपासून गुन्हेगारांचा शोध लावणारी सीआयडी ही मालिका आवडीने पाहिली जाते. परंतु या मालिकेने आपला आता छोटा प्रेक्षकवर्गही तयार केला आहे. लहान मुलांनाही ती पाहण्याची आवड लागली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना अभ्यासातून वेळ मिळत नाही. (वार्ताहर)आॅगी अँण्ड द कॉक्रोचेसची धूमधम्माल विनोदी कार्टून मालिकांमध्ये आणखी आवडती मालिका म्हणजे आॅगी अँण्ड द कॉक्रोचेस. चार ते पाच वर्षांची मुले या कार्टूनची फॅन आहेत. डोके बाजूला ठेवून ही मालिका पाहावी लागते. याच पठडीतली टॉम अ‍ॅण्ड जेरी ही मालिका खूप जुनी असली, तरी आजही खूप प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे मोठी माणसेही आवर्जून ही मालिका बघत असतात. या मालिकांमध्ये बुद्धिवर्धक काहीही नसते. आॅगीला सतत त्रास देणारे कॉक्रोचेस मुलांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत शाहरुख आणि सनी देओलचे आवाज खूप लोकप्रिय झाले आहेत.