शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार नसलेल्या जिल्ह्यांमध्ये उमेदवारी

By admin | Updated: May 25, 2016 02:15 IST

ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपाचा एकही आमदार नाही अशाच जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे,

- यदु जोशी,  मुंबईज्या जिल्ह्यांमध्ये भाजपाचा एकही आमदार नाही अशाच जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे,अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. उस्मानाबाद, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये भाजपाचा एकही आमदार २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ शकला नव्हता. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन या जिल्ह्यांमध्ये पक्ष बळकट करण्याचा एक भाग म्हणून या चार जिल्ह्यांपैकी दोन जिल्ह्यांतच विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ १२३ आहे. त्यांचे चार आमदार सहज निवडून येतील. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला राजकीय कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आमचा पाचवा उमेदवार निश्चितपणे जिंकेल, असा विश्वास आधीच व्यक्त केला आहे. रत्नागिरीमधून माजी आमदार बाळ माने, सिंधुदुर्गमधून माधव भंडारी, अतुल काळसेकर व प्रमोद जठार, उस्मानाबादमधून मिलिंद पाटील, सुजितसिंह ठाकूर, सातारामधून अतुल भोसले ही संभाव्य नावे आहेत. भाजपा आपल्या दोन जागांव्यतिरिक्त इतर तीन जागा मित्र पक्षांना देणार आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची नावे निश्चित मानली जातात. रिपाइंतर्फे अविनाश महातेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. ते पक्षाध्यक्ष खा.रामदास आठवले यांचे निकटवर्ती मानले जातात.