शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोग्यांची होणार नोंद

By admin | Updated: August 10, 2015 01:03 IST

स्वाइन फ्लू, क्षयरोग झालेल्या प्रत्येक रुग्णाची दखल (नोटीफाय) केंद्र व राज्य सरकारकडून घेतली जाते. या रुग्णांची माहिती सरकारकडे असते

पुणे : स्वाइन फ्लू, क्षयरोग झालेल्या प्रत्येक रुग्णाची दखल (नोटीफाय) केंद्र व राज्य सरकारकडून घेतली जाते. या रुग्णांची माहिती सरकारकडे असते. त्याचप्रमाणे लवकरच कर्करोग झालेल्या रुग्णांचीही सरकारकडून दखल घेतली जाणार असून त्यांची नोंद केली जाईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी रविवारी येथे दिली.इंडियन कॅन्सर सोसायटी आणि असोसिएशन आॅफ महाराष्ट्र मेडिकल आॅन्कोलॉजिस्ट्सतर्फे (एएमएमओ) आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी इंडियन सोसायटी आॅफ मेडिकल अ‍ॅन्ड पिडिअ‍ॅट्रीक आॅन्कॉलॉजी आणि एएमएमओचे उपाध्यक्ष डॉ. अनंतभूषण रानडे, एएमएमओचे अध्यक्ष डॉ. बी. व्ही. औसेकर, सचिव डॉ. शैलेश बोंदर्डे, इंडियन कॅन्सर सोसायटीचे महासंचालक डॉ. प्रदीप गोगटे, डॉ. पद्मज कुलकर्णी आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले, ‘कर्करोगाबाबत जनजागृती वाढविण्याच्या गरज आहे. त्याचप्रमाणे कर्करोगावर कमीत कमी खर्चात उपचार होणे अपेक्षित आहे. याचा विचार करून राज्यात कर्करोगाला लवकरच नोटीफाय केले जाणार आहे. सध्या कर्करोगाबाबत संकेतस्थळावर खूप माहिती मिळते.