शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चारधाम यात्रेसाठी रेल्वेसेवा सुरू करणार - सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 14:51 IST

श्रध्देने लोकाना जिथे जिथे जायचयं तेथपर्यंत देशात रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. चारधाम यात्रेसाठी रेल्वेसेवा सुरू करणार

शिर्डी : श्रध्देने लोकाना जिथे जिथे जायचयं तेथपर्यंत देशात रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. चारधाम यात्रेसाठी रेल्वेसेवा सुरू करणार असून लेह, लद्दाकमध्ये रेल्वे नेण्याचा विचार आहे. त्यासाठी रेल्वेचे सर्व्हेक्षण सुरू आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी शिर्डीत बोलताना सांगितले.शिर्डी येथील साईनगर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी प्रभू बोलत होते. ते पुढे म्हणाले, जे काम लगेच होण्यासारखे आहेत, ते तातडीने सुरू केले आहेत. जे होणार नाहीत, त्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. रेल्वेकडून देशातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कोणत्याही मार्गाने आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे काम आम्ही करीत आहोत. सर्वसामान्य माणसांच्या हिताचे काम आम्ही करीत असून विकासाचा बॅकलॉग भरुन काढला जात आहे. देशात साडेआठ लाख कोटी रुपये रेल्वे विकासावर खर्च केले जाणार असून राज्यातील रेल्वे विकासावर दीड लाख कोटी खर्च केले जाणार आहेत. अनेक नवीन रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद केली आहे, असेही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

प्रभूंच्या भाषणातील ठळक मुद्दे - 

चार धाम यात्रेसाठी रेल्वे सेवा सुरू करणार...रेल्वेचे सर्वेक्षण सुरू...लेह लद्दाखमध्ये रेल्वे पोहचवणार....देशातील अनेक ठिकाणी रेल्वे सुरू करणार. श्रद्धेने लोकांना जिथे जिथे जायचंय तीथ पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार... जे काम होण्यासारखं आहे ते लगेच केलं जातय...जे होणार नाही त्यासाठी प्रयत्न केला जातोय...रेल्वेकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत...कोणत्याही मार्गाने आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचं काम...रेल्वेचा विकास व्हावा, सर्व सामान्य माणसाच्या हिताचे काम करतोय....बॅकलाॅग भरून काढला जातोय....रेल्वे स्थानकावर 20 ठिकाणी एक रूपयात मिनरल वाटर सेवा सुरू....देशामध्ये साडे आठ लाख कोटी रूपये रेल्वे विकासावर खर्च होणार....राज्यातील रेल्वे विकासावर दिडलाख कोटी खर्च केले जाणार....अनेक नविन रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद....सर्व सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल