शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शासन साइटवर ‘बाइट’ला मनाई

By admin | Updated: January 25, 2017 03:13 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांचे दोन ते तीन मिनिटांचे ‘व्हिडीओ बाइटस्’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर ठेवण्यास मनाई

अमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांचे दोन ते तीन मिनिटांचे ‘व्हिडीओ बाइटस्’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. आयोगाने सोमवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिलेत. त्याचप्रमाणे, राज्यातील महापालिका निवडणुकीसाठीही उपरोक्त आदेश जारी करण्यात आले असून, या व्हिडीओ बाइट्सच्या प्रसिद्धीची जबाबदारी महापालिका प्रशासनावर सोपविली आहे.यापूर्वीच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची दोन ते तीन मिनिंटांची व्हिडीओ क्लिप तयार करून, या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन सादर करणार होते. हे व्हिडीओ बाइट जिल्हा परिषदेच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येणार होते. मतदारांचा टक्का वाढावा, लोकशाही सुदृढ होण्यासाठी चांगले उमेदवार निवडून यावेत, यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज.स.सहारिया यांनी अमरावती दौऱ्यात माध्यमांशी बोलताना सांगितले होते. उमेदवारांच्या बाइट्स आता स्वयंसेवी संघटना घेणार आहेत.