शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रुंदीकरणात व्यापाऱ्यांचे चांगभले

By admin | Updated: May 17, 2016 04:16 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत बाधित झालेल्या व्यापाऱ्यांकडून पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली जोमाने वाढीव बांधकाम सुरू आहेत.

प्रशांत माने,

कल्याण-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत बाधित झालेल्या व्यापाऱ्यांकडून पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली जोमाने वाढीव बांधकाम सुरू आहेत. शिवाजी चौक ते महात्मा फुले चौकादरम्यान हे वास्तव पहावयास मिळत असून, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.महापालिकेने जानेवारीत रेल्वेस्थानक परिसराकडे जाणाऱ्या शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले. या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील असलेली दुकाने व इमारतींच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यात आला. या कारवाईत ३१२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांच्या दुकानांचे बांधकाम बाधित होत असल्याने त्यांनी ही कारवाई थांबवावी म्हणून सर्वप्रकारे प्रयत्न करून पाहिले. त्यासाठी त्यांनी भाजपाचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनाही कल्याणमध्ये पाचारण केले होते. परंतु महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई यशस्वीपणे पार पाडली.