शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बसचे अपहरण; तिघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 05:35 IST

खासगी बसचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी २९ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.

सोलापूर/नागपूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत खासगी बसचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी २९ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. विशाल माणिक गोडसे, प्रवीण गुंड, स्वप्नील माने (तिघेही राहणार धोत्री. जि. उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता कोल्हापूरहून नागपूरसाठी रवाना झालेली खासगी बस (एम.एच. ४० ए.टी.०१८७) रात्री हगलूरजवळील हॉटेल अशोका येथे जेवणासाठी थांबली होती. तेथून मार्गस्थ झाल्यावर चालक शेख महमंद निजाम यास पाठीमागून गाडीच्या काचेवर कोणीतरी दगड मारल्याचे लक्षात आल्यामुळे त्याने उळे गावाजवळ बस थांबवून तो खाली उतरला. याचवेळी आरोपी विशाल माणिक गोडसे हा बसमध्ये चढला, समोरची काच फोडली आणि बसचा ताबा घेऊन ती कासेगावकडे नेली. संशय आल्याने गावातील काही लोकांनी बस थांबवून आरोपीला पकडून ठेवले. यामध्ये बसचे ५० हजारांचे नुकसान केल्याचे सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात चालकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या बसमधील नागपुरचे ३० प्रवासी सुखरूप परतले आहेत. अपहरणकर्त्याने खिडकीवर दगड मारल्याने काच फुटून एक प्रवासी जखमी झाला होता. (प्रतिनिधी)>‘ब्लॅक स्पॉट’वर हवी पोलिसांची गस्तज्या मार्गावर रात्रीच्या वेळी नेहमीच अनुचित घटना घडतात त्या ‘ब्लॅक स्पॉट’वर पोलिसांची गस्त असायला हवी. आमच्या चालकांना यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळेच मोठा अनर्थ टाळता आला.- राणा तिलकराम खुराणा व तुषार खुराणा, संचालक, खुराणा ट्रॅव्हल्समोटार वाहन कायद्यात तरतूद नाहीवाहनांचा आकार, योग्यता, सोयी, चालक आदींबाबत मोटार वाहन कायद्यात तरतूद आहे. मात्र प्रवासी वाहतुकीसुरक्षेसंदर्भात तरतूद नाही. - शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण