शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बिंग फुटले : फरार आरोपी पोलिसांच्या कोठडीत

By admin | Updated: July 7, 2016 22:08 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे कोराडीच्या औष्णीक विद्यूत केंद्रात नोकरी मिळवणा-या दोन आरोपींचे बींग फुटल्याने ते फरार झाले

ऑलाइन लोकमतनागपूर, दि. ७ : बनावट कागदपत्रांच्या आधारे कोराडीच्या औष्णीक विद्यूत केंद्रात नोकरी मिळवणा-या दोन आरोपींचे बींग फुटल्याने ते फरार झाले. त्यानंतर तब्बल ५ वर्षानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. गौतम भगवान नगरारे (रा. करुणा गौतमबुद्ध विहार जवळ गोरेवाडा) आणि महेंद्र नामदेव सोनटक्के (रा. नांदा कोराडी) अशी आरोपींची नावे असून, नोकरीच्या लालसेपोटी बनवाबनवी केल्याने या दोघांना आता पोलिसांच्या कोठडीत जावे लागले आहे.

पाच वर्षांपूर्वी कोराडी औष्णीक विद्यूत केंद्रात कारागिर (क) पदासाठी नोकरभरती करण्यात आली. हे पद आयटीआय प्रशिक्षीत प्रकल्पग्रस्त बेरोजगारांसाठी आरक्षीत होते. आरोपी नगरारे आणि सोनटक्के यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे १६ जुलै २०११ ला प्रकल्पात नोकरी मिळवली. दरम्यान, प्रकल्पाधिका-यांनी उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी संबंधित विभागाकडून शहानिशा केली तेव्हा या दोघांनी आयटीआय तसेच प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र जोडल्याचे उघडकीस आले.

त्यामुळे मुख्य अभियंत्यांतर्फे शरद बाबूराव पंचभाई यांनी कोराडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला. त्याची माहिती कळताच आरोपी फरार झाले. त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी ५ जुलैला नगरारे त्याच्या घराजवळ आढळला. तर, ६ जुलैला सदर सोनटक्के नांदा बसस्थानकाजवळ आढळला. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली