ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - कर्नाटकमधील रायपूरमध्ये डॉक्टरांनी एका 4 वर्षाच्या मुलाच्या पोटातून लक्ष्मी देवीची मूर्ती बाहेर काढली असल्याची अजब घटना घडली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा मराठीचा राग आळवला असून क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावरील आधारित 'एम.एस.धोनी- दि अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाच्या मराठी भाषेतील प्रदर्शनास जोरदार विरोध दर्शवला आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..