शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेन २०२१ मध्ये धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:53 IST

केंद्र सरकारची नागपूर ते मुंबईदरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद याशिवाय दिल्ली-कोलकाता, दिल्ली-अमृतसर, दिल्ली

- लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारची नागपूर ते मुंबईदरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद याशिवाय दिल्ली-कोलकाता, दिल्ली-अमृतसर, दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई व मुंबई-नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याच्या प्रकल्पाला केंद्राने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. नागपूर ते मुंबई बुलेट ट्रेन २०२१-२२ पासून धावणार आहे. या ट्रेनला चार थांबे प्रस्तावित आहेत. त्यात नाशिक, अकोला व औरंगाबाद आदींचा समावेश आहे. ही ट्रेन नागपूर ते मुंबई हे अंतर साडेचार तासांत पूर्ण करणार आहे. प्रकल्पाचा फिजिबिलिटी अहवाल आॅक्टोबर महिन्यात दिला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हायस्पीड कॉर्पोरेशनने दिल्ली-अमृतसर मार्गावर बुलेट ट्रेन चालविण्याबाबतचा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. दिल्ली-कोलकाता मार्गाचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे तसेच नागपूर-मुंबई प्रकल्पाचा अहवाल कॉर्पोरेशन तयार करीत आहे. प्राथमिक अहवाल पाठविण्यात आला आहे. अंतिम प्रस्ताव..सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई-चेन्नई प्रस्तावित बुलेट ट्रेन ही गोवामार्गे चालविली जाणार आहे. ही ट्रेन पुणे, बंगळुरू व तिरुपतीमार्गे चालविण्याचा प्रस्ताव दिला आहे. याबाबतचा अंतिम प्रस्ताव डिसेंबरपर्यंत सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे. नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन हा प्रकल्प विदर्भ व मराठवाडा विभागाचा विकास लक्षात ठेवून राबविला जाणार आहे.