शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सहकारातील अपप्रवृत्तींसाठी बुलडोझर लावला

By admin | Updated: November 8, 2015 00:15 IST

ज्या बनावट संस्थांच्या आधारे सहकारातील राजकारण केले जाते, त्या बंद करून नवीन संस्था उभारण्यासाठी बळ देऊ, असे सांगत सहकारातील अपप्रवृत्तींसाठी बुलडोझरच लावला आहे, असे

कोल्हापूर : ज्या बनावट संस्थांच्या आधारे सहकारातील राजकारण केले जाते, त्या बंद करून नवीन संस्था उभारण्यासाठी बळ देऊ, असे सांगत सहकारातील अपप्रवृत्तींसाठी बुलडोझरच लावला आहे, असे कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांवरील कारवाई ही अटळच आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.राज्यातील नागपूर, बुलढाणा, वर्धा, उस्मानाबाद या जिल्हा बँकांना कुलूप लागण्याची शक्यता असताना येथील संचालकांवर कारवाई करण्याऐवजी शासनाने २०० ते ३०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. तर कोल्हापूर जिल्हा बँक सक्षम असताना सहकारमंत्री पाटील यांनी केवळ सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केला होता. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेवरील कारवाईत कोणताही भेदभाव केला जात नाही. ही नियमानुसारच करण्यात येत आहे. दोषी संचालक कोणत्याही पक्षाचा असू दे, त्याच्यावर कारवाई होणारच. त्यातून कोणीही सुटणार नाही. त्यामुळे असे गैरसमज करून घेणे योग्य नाही. (प्रतिनिधी) एकरकमी ‘एफआरपी’ द्यावीच लागेलसाखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपीची रक्कम द्यावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. त्यामुळे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकरकमी एफआरपी द्यावी, या मागणीशी सहमत असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.