शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ परिसरात बांधकामबंदी कायम

By admin | Updated: May 17, 2016 01:32 IST

विमानतळाच्या लगतच्या क्षेत्रात बांधकाम करण्यास प्रतिबंध असणाऱ्या सर्व्हे क्रमांकाची अधिसूचना नगर विकास विभागाने जारी केली आहे़

पुणे : हवाई दलाच्या लोहगाव विमानतळ परिसरातील क्षेत्रात यापूर्वी मंजूर केलेल्या विकास नियंत्रण नियमावलीत आता फेरबदल करुन विमानतळाच्या लगतच्या क्षेत्रात बांधकाम करण्यास प्रतिबंध असणाऱ्या सर्व्हे क्रमांकाची अधिसूचना नगर विकास विभागाने जारी केली आहे़ त्यामुळे या परिसरात ९०० मीटर हद्दीसाठी घेतले जाणारे आक्षेप दूर होण्यास मदत होणार आहे़ नगर विकास विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन व नगर रचना अधिनियम कलम २० (४) मध्ये पुणे प्रादेशिक योजनेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये विमानतळाच्या क्षेत्रालगतच्या ९०० मीटर क्षेत्रासंदर्भात फेरबदलासाठी प्रतिबंधित क्षेत्राची ही अधिसूचना काढून त्यांचा समावेश पुणे प्रादेशिक विकास योजनेच्या विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात आला आहे़ लोहगाव विमानतळ परिसरातील सर्व्हे क्ऱ ९७, ११५, ११७, ११८, ११९, १२०, १२३, १२४ आणि १३४ मधील अंशत: क्षेत्र ११६, १२५, १२६, १३२, ३१८, ३१९ हे संपूर्ण सर्व्हे क्रमांक याशिवाय १३४ चा भाग असणाऱ्या १३४/३/१, १३४/(४) आणि १३४ च्या उर्वरित प्राधिकारी अधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे़ या सर्व सर्व्हे क्रमांकातील क्षेत्रात ९०० मीटर हद्दीचा निकष लागू करुन बांधकामास प्रतिबंध करण्यात आला. विकास नियंत्रण नियमावलीत संबंधित सर्व्हे क्रमांकाचा समावेश करण्यात आल्याने तसेच उर्वरित क्षेत्रातील बांधकाम प्रस्तावासाठी पीएमआरडीएने विमानतळ प्राधिकरणाची परवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे बंधनकारक केल्याने स्थानिक लोकांचा त्रास वाचणार आहे़ प्राधिकरणाच्या कोणत्या अधिकाऱ्यांकडे जायचे त्यांच्याकडून कोणते प्रमाणपत्र घ्यायचे याची काहीही माहिती या ग्रामस्थांना नव्हती व ते ग्रामस्थांना भेटही देत नव्हते़ (प्रतिनिधी)