शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सद्भावनेचे रस्ते तयार करा

By admin | Updated: May 30, 2016 03:10 IST

तुम्ही सद्भावनेचेही रस्ते तयार करा, अशा शब्दांत लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुभेच्छा दिल्या.

नागपूर : देशभरात वेगाने रस्त्यांचे जाळे निर्माण करणाऱ्या आणि विकासाचा अखंड ध्यास घेतलेल्या तुमच्यासारख्या लोकनेत्याच्या माध्यमातून विकासाचा एक महामार्ग देशात तयार होत आहे. यासोबतच तुम्ही सद्भावनेचेही रस्ते तयार करा, अशा शब्दांत लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी खा. दर्डा यांनी रविवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गडकरी आणि दर्डा यांच्यात विदर्भ आणि नागपूरच्या विकासाबद्दल प्रदीर्घ चर्चा झाली. मिहानमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीला अधिक वेग यावा आणि येथे येत असलेल्या प्रकल्पांची प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षाही खा. दर्डा यांनी व्यक्त केली. या भेटीवेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गडकरींच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी केली होती. (प्रतिनिधी)>स्वतंत्र विदर्भ राज्य कराचस्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, अशी वैदर्भीय जनतेची इच्छा आहे. आपण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी तसे आश्वासनही दिले आहे. तेव्हा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणीसुद्धा खा. दर्डा यांनी यावेळी गडकरींकडे केली.