शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शकता आणणे हा ‘रेरा’चा प्रमुख उद्देश

By admin | Updated: June 8, 2017 03:54 IST

गृहप्रकल्पांचा विकास करण्याबरोबरच विकासकांनी गृहप्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणावी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गृहप्रकल्पांचा विकास करण्याबरोबरच विकासकांनी गृहप्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणावी, हा रेरा कायद्याचा मुख्य उद्देश असून तसे महत्त्वही या कायद्यात अधोरेखित केले आहे, असे मत महारेराच्या कायदेशीर सल्लागार नलिनी साठे यांनी व्यक्त केले.ठाणे डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी अ‍ॅक्टसंदर्भात चर्चासत्र आयोजिण्यात आले होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये हे चर्चासत्र पार पडले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कायद्याचे नाव रिअल इस्टेट नियामक असे असून आतापर्यंत २४ विकासकांनी या प्राधिकरणात नोंद केली आहे, असे सांगून या कायद्याबाबत जनतेने सखोल माहिती करून घ्यावी, असा सल्लाही साठे यांनी दिला. तर, नवीन सुरू झालेल्या महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी अ‍ॅक्टची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून या अ‍ॅक्टबद्दल सर्वांना माहिती व्हावी आणि त्यातील त्रुटींबाबत त्यांच्याकडून सूचना मागून घेणे, या उद्देशाने चर्चासत्र आयोजिल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी सांगितले. या वेळी महारेराच्या कायदेविषयक सहायक सोनाली गडा यांनी आॅनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे, याचे प्रेझेंटेशन सादर केले. या वेळी रेरा प्राधिकरणाचे तांत्रिक प्रमुख वसंत वाणी, ठाण्याच्या आर्किटेक्ट असोसिएशनच्या अध्यक्षा सुवर्णा घोष, क्रेडाई संस्थेचे सचिव सचिन मिराणी उपस्थित होते.