शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आरटीओतील कामकाजात पारदर्शकता आणणार

By admin | Updated: May 16, 2015 00:17 IST

ड्रायव्हिंग लायसन्स मिळविताना होणारा विलंब, येणाऱ्या तक्रारी, लांबच लांब लागलेल्या रांगा, सुविधांचा अभाव, चेकपोस्टवर

मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स मिळविताना होणारा विलंब, येणाऱ्या तक्रारी, लांबच लांब लागलेल्या रांगा, सुविधांचा अभाव, चेकपोस्टवर होणारे गैरप्रकार पाहता आरटीओतील कामकाजात सुसूत्रता आणण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी लोकमतला सांगितले. आरटीओतील कामकाजात पारदर्शकता आणण्याची हमीही सेठी यांनी दिली.आरटीओत कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विविध कामांसाठी लागणाऱ्या लांब रांगा आणि विलंब यातून त्यांची सुटका कशी करता येईल, याचा विचार केला जाईल असे सेठी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आरटीओत आॅनलाईन लर्निंग व्यवस्थेत अनेक स्तरावर ई-गर्व्हनन्सचा वापर केला जात असून त्याची व्याप्ती अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून यात काही त्रुटी तर राहिल्या नाहीतना याची माहीतीही घेतली जाईल, असे सोनिया सेठी म्हणाल्या. सध्या पुण्यात कंप्युटर ड्रायव्हिंग ट्रेस्ट यंत्रणा असून राज्यभर अशी यंत्रणा उभारण्याचा आमचा विचार आहे. महत्वाची बाब म्हणजे सीमानाके तपासणी उभारण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. मात्र या नाक्यांवर होणारे गैरव्यवहार पाहता त्याविरोधात कठोर असे पाऊल उचलण्यात येईल, अशी ग्वाही सेठी यांनी दिली. दलालांना आरटीओत बंदी करणार का असे सेठी यांना विचारले असता, न्यायालयाचे काही आदेश असून त्यांच्या आदेशाप्रमाणे आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणेच भूमिका घेतली जाईल, असे सांगितले.