शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

शिंगणापूरचा वाद मिटविण्यासाठी श्री श्री रविशंकर यांना साकडे

By admin | Updated: January 31, 2016 01:33 IST

शिंगणापूरला चौथऱ्यावर चढून महिलांना शनिदर्शन मिळावे, यावरून सुरू झालेला वाद मिटविण्यासाठी श्री श्री रविशंकर यांना साकडे घालण्यात आले आहे. नेवाशाचे माजी

अहमदनगर : शिंगणापूरला चौथऱ्यावर चढून महिलांना शनिदर्शन मिळावे, यावरून सुरू झालेला वाद मिटविण्यासाठी श्री श्री रविशंकर यांना साकडे घालण्यात आले आहे. नेवाशाचे माजी आ. शंकरराव गडाख यांनी शुक्रवारी बंगळुरूला जाऊन श्री श्रींची भेट घेऊन त्यांना विषयाची सविस्तर माहिती दिली.उपरोक्त विषयावर मार्ग सुचवण्याची त्यांना विनंती केली आहे. त्यानुसार श्री श्रींनी ७ फेबु्रवारीला शिंगणापूरला येण्याचे मान्य केले असून सर्वांशी चर्चा करून मार्ग काढण्यास सहमती दिली आहे. त्यामुळे ७ तारखेला वादावर निर्णायक तोडगा निघण्याची शक्यता आहे. दर्शनाचा मुद्दा संवेदनशील बनल्याने त्यातून संयमाने मार्ग काढणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी गडाख यांनी श्री श्रींना शिंगणापूरची परंपरा, प्रथेची सविस्तर माहिती दिली. (प्रतिनिधी)