शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

ब्रिजेश सिंह माहिती खात्याचे महासंचालक

By admin | Updated: June 14, 2016 03:18 IST

राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकपदी आयपीएस अधिकारी ब्रिजेशसिंह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नियुक्ती केली. माहिती खात्यात पहिल्यांदाच

मुंबई : राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकपदी आयपीएस अधिकारी ब्रिजेशसिंह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नियुक्ती केली. माहिती खात्यात पहिल्यांदाच आयपीएस अधिकारी येत आहे. या आधीचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांची बदली २७ एप्रिल रोजी आयुक्त; सीईटी या पदावर करण्यात आली होती. तेव्हापासून ओक यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. आज महासंचालक म्हणून ब्रिजेश सिंह यांच्या बदलीचे आदेश निघाले. ब्रिजेश सिंह हे सध्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या सायबर आणि महिलांविरोधी गुन्हे शाखेचे महानिरिक्षक आहेत. त्या पदांवर ते कायम असतील आणि माहिती महासंचालक पदाचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असेल. सिंह हे १९९६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून ते माहिती तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ आहेत. नागपूरच्या नामांकित व्हीएनआयटी या संस्थेतून त्यांनी बी.ई. केले आहे. सध्या ते पीएच.डी.करीत आहेत. ते एक संवेदनशील लेखक, कादंबरीकार म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. १८ जूनला ते सूत्रे हाती घेतील. (विशेष प्रतिनिधी)