शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘सौरदिव्यां’नी उजळतेय विद्यार्थ्यांचे भवितव्य!

By admin | Updated: July 2, 2016 02:50 IST

टाटा ट्रस्ट यांच्या सहयोगाने विद्यार्थ्यांपर्यंत सौरदिवे पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे

मुंबई : आयआयटी मुंबईने केंद्र सरकार आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या सहयोगाने विद्यार्थ्यांपर्यंत सौरदिवे पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि ओडिशा या राज्यांत दहा लाख सौरदिवे वितरित केले आहेत.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता संपूर्ण देशभरात या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा मानस असून याविषयी केंद्रीय ऊर्जा, कोळसा व नवीनीकरण विभागाकडे आयआयटी मुंबईने प्रस्ताव पाठविला आहे. सध्या हा प्रकल्प चार राज्यांतील २३ जिल्हे, ९७ विभाग आणि १० हजार ९०० हून अधिक गावांमध्ये राबविला जात आहे. शिवाय, याची ५४ वितरण केंद्रे असून १ हजार ४०९ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे बळ असलेले ३५० दुरुस्ती केंद्रे आहेत. ‘द मिलिअन सोलार लॅम्प’ प्रकल्पाचे नेतृत्व आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विभाग आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रा. चेतन सिंग, सेंटर फॉर टेक्नोलॉजी अल्टरनेटिव्ह इन रुरल एरिआचे प्रा. एन.सी. नारायणन आणि इंडस्ट्रीअल इंजिनीअरिंग आॅपरेशन रिसर्चचे प्रा.जे. व्यंकटेश्वरन यांच्या सहभागातून प्रत्यक्षात साकारला आहे. या सोलार लॅम्पची मूळ संकल्पना आणि मॉडेल प्राध्यापकांनी बनविले आहे.ग्रामीण भागात कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी अशा प्रकारे प्रकल्पाची आखणी केल्याचे या प्राध्यापकांनी सांगितले. (प्रतिनिधी)