शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

तरुणीचे विवस्त्र फोटो भावी पतीला पाठवून मोडले लग्न !

By admin | Updated: June 8, 2017 03:47 IST

विवस्त्र फोटो व खोट्या चिठ्ठ्या पाठवून तिचे लग्न मोडणाऱ्या आणि त्याला चिथावणी देणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : एका २२ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करून तिच्या भावी पतीला तिचे विवस्त्र फोटो व खोट्या चिठ्ठ्या पाठवून तिचे लग्न मोडणाऱ्या आणि त्याला चिथावणी देणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पश्चिमेतील चिकणघर परिसरात ही तरुणी कुटुंबासह राहते. डिसेंबर २०१६ मध्ये तिच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधत नितेश जोशी घरात घुसला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्या वेळी त्याने तिची विवस्त्र क्लिपही काढली. या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास भाऊ आणि वडिलांना कायमचे गायब करण्याची धमकी त्याने तिला दिली. आपल्या मुलाच्या या विकृत कृत्याची जोशी कुटुंबाला माहिती असतानाही त्याला विरोध करण्याऐवजी चिथावणी देत उलट त्या तरुणीलाच तिची क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. कुटुंबीयांच्या जीवाला धोका होईल, म्हणून ती तरुणी शांत बसली. दरम्यान, तिचे लग्न ठरल्याचे समजताच विकृत जोशी कुटुंबाने तिच्या भावी पतीकडे तिचे विवस्त्र फोटो आणि खोट्या चिठ्ठ्या पाठवल्या. त्यामुळे तिचे जमलेले लग्न मोडले. तरु णीची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी झाल्याने तिने धाडस करू न याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. त्यानुसार, पोलिसांनी नितेश जोशी, त्याचे वडील झंपू जोशी, आई भामा जोशी, भाऊ विनोद जोशी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस. पवार करत आहेत.