शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणी मंत्री खडसेंना क्लीन चिट

By admin | Updated: May 24, 2016 03:07 IST

३० कोटी रुपयांच्या कथित लाच प्रकरणाशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कोणताही संबंध नाही, असा साध्यता अहवाल (स्टेट्स रिपोर्ट) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारला

मुंबई : ३० कोटी रुपयांच्या कथित लाच प्रकरणाशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कोणताही संबंध नाही, असा साध्यता अहवाल (स्टेट्स रिपोर्ट) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारला सादर केला असून, एकप्रकारे एसीबीकडून मंत्री खडसे यांना मिळालेली ‘क्लीन चिट’ असल्याचे मानले जात आहे.ठाणे जिल्ह्यातील एका जमीन व्यवहारासाठी शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विश्वस्त रमेश जाधव यांच्याकडे ३० कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मंत्री खडसे यांचा निकटवर्तीय गजानन पाटील यास एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने राजकीय खळबळ उडाली. या प्रकरणात मंत्री खडसे यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती.या आरोप-प्रत्यारोपानंतर एसीबीने या प्रकरणासंबंधी नुकताच आपला साध्यता अहवाल (स्टेट्स रिपोर्ट) सरकारला सादर केला असून, त्यात मंत्री खडसे यांचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले आहे.तक्रारदार जाधव व आरोपी पाटील यांच्यातील १२ संभाषणांचे रेकॉर्डिंग आमच्याकडे असून, त्यात खडसे यांचा ओएसडी (आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी) उन्मेष महाजन आणि स्वीय सहायक शांताराम भोई किंवा अन्य कर्मचारी वर्ग यांच्याशी आरोपी गजानन पाटील याचा थेट संपर्क झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. शिवाय, तक्रारदार जाधव याच्याकडे खडसे किंवा त्यांच्या कर्मचारी वर्गापैकी कोणी लाच मागितली असे सूचित करणारा कोणताही पुरावा इथपर्यंत तरी नाही, असे एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.गेल्या शनिवारी (२१ मे) गुन्हे शाखेनेही अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या कथित फोनकॉल्सच्या आरोपाबाबत खडसे यांना क्लीन चिट दिली होती. (विशेष प्रतिनिधी)