शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकफेल पीएमपीमुळे प्रवाशांचा थरकाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 04:46 IST

वेळ दुपारी बाराची...डीएसके विश्वमधील स्थानकात लावलेल्या शिवाजीनगरकडे जाणाऱ्या बसमध्ये दहा ते पंधरा प्रवासी बसले होते.

पुणे : वेळ दुपारी बाराची...डीएसके विश्वमधील स्थानकात लावलेल्या शिवाजीनगरकडे जाणाऱ्या बसमध्ये दहा ते पंधरा प्रवासी बसले होते.. काही वेळातच गाडी निघणार असल्याने वाहकही तिकिटे फाडण्यात मग्न. अचानक गाडीचा हँन्डब्रेक निकामी झाल्याने गाडी चालकाविनाच उतारावर धावू लागली.. त्यामुळे गाडीतील प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांचा एकच गोंधळ उडाला. मात्र, काही अंतरावर एका लोखंडी खांबाला धडकून बस थांबली आणि मोठा अनर्थ टळला. बसला निघण्यास वेळ असल्याने चालक संतोष बत्तीसे गाडीचा हँन्डब्रेक लावून खाली उतरले होते. बसमध्ये तीन-चार पुरुष आणि दहा-बारा महिला प्रवासी होते. वाहक गिरीश डोंगरे प्रवाशांना तिकीट देण्यात मग्न होते. अशातच अचानक बस उतारारून धावू लागली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. तो ऐकून चालक बत्तीसे यांनी प्रसंगावधान दाखवत चालत्या बसमध्ये चढून स्टिअरिंग आणि ब्रेकचा ताबा घेतला. त्यावेळी दोन्ही ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढे उतारावर मोठा खड्डा असल्याची त्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनीगाडी त्या ठिकाणी असलेल्या एका लोखंडी खांबाला धडकविली. (प्रतिनिधी)>जीवावर आले ते जखमेवर निभावलेकाही अंतर आधीच ही गाडी थांबली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गाडीतील महिलांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून चालक बत्तीसे यांच्या पायाला तसेच काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.