अकोला : शनिवारी रात्री ११.३0 च्या सुमारास रेल्वे मालधक्क्यावर उभ्या असलेल्या एमएच ३0 बी २७६७ क्रमांकाच्या ट्रकला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. या ट्रकच्या आगीची झळ बाजुला उभ्या असलेल्या एमबीओ ९७५८ क्रमांकाच्या ट्रकलाही पोहोचली. या दोन्ही ट्रकने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळावर पोहोचून आग आटोक्यात आणली.
दि बर्निंंग ट्रक..
By admin | Updated: July 7, 2014 00:49 IST