शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाजीदमागोमाग अन्य दोघेही परतणार

By admin | Updated: December 25, 2015 04:21 IST

दहशतवादीविरोधी पथकाने वाजीद शेख याला कर्नाटकातून आणल्यानंतर त्याच्यासोबत लपलेले नूर मोहम्मद व मोहसीन सय्यद हे दोघे दुसऱ्या दिवशी गुलबर्गा येथून परतत आहेत

मुंबई : दहशतवादीविरोधी पथकाने वाजीद शेख याला कर्नाटकातून आणल्यानंतर त्याच्यासोबत लपलेले नूर मोहम्मद व मोहसीन सय्यद हे दोघे दुसऱ्या दिवशी गुलबर्गा येथून परतत आहेत. अटकेच्या भीतीने मोहसीन याने दोघांना आपल्यासोबत लपून राहण्याची सूचना केली होती, अशी माहिती ‘एटीएस’ने ‘लोकमत’ला दिली.कुटुंबियांना विविध सबबी सांगत हे तिघेही १५ डिसेंबरपासून मालवणी भागातून बेपत्ता झाले होते. आपण नमाजला जात असून लवकरच परत येऊ, असे नूर मोहम्मदने आपल्या बायकोला सांगितले होते. तिघांनी मिळून चेन्नईला भेट दिली. त्यामागे मोहसीनची काही योजना होती, पण त्याने इतर दोघांना याबाबत काही सांगितले नव्हते.दरम्यान, नूर गुलबर्गाहून परतला व आमच्याकडे आला, असे एटीएस अधिकऱ्यांनी सांगितले. मोहसीनही परत येईल अशी खात्री आहे.एकदा तो आला की ते कशासाठी लपून बसले होते, याची शहानिशा केली जाईल. त्यानंतरच त्यांच्यावर काय कारवाई करायची याचानिर्णय घेण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.नूर मोहम्मंद पत्नी व चार मुलांसमवेत मालवणीतील अन्वर चाळीत भाड्याने राहतो. तो मूळचा अकोल्याचा असून त्याची पत्नी कर्नाटकातील आहे. त्याची पत्नी रहिमुन्नीसाने सांगितले की, माझी मोठी मुलगी आजारी असून मुले सारखी वडीलांची आठवण काढत होती. ते परत आले याचा मला आनंद असून त्यांना एटीएसचे अधिकारी घेऊन गेले आहेत.नूरसोबत गवंडीकाम करणारा रशिद म्हणाला की, आपण सौदी अरेबियाला जाऊ इच्छितो, असे त्याने मला एकदा सांगितले होते. तो सरळमार्गी असून पाच वेळा प्रार्थना करणारा धार्मिक आहे. त्याच्या तोंडी इसिस वा जिहाद असे शब्द कधी ऐकले नाहीत. सौदीला गेल्यानंतर त्याच्या पत्नीसाठी काही काम बघ, असे त्याने मला सांगितले होते.