शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बाळगंगाप्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: August 27, 2015 02:27 IST

पेणमधील बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर निलंबित तत्कालीन उपअभियंता राजेश रेठी आणि कंत्राटदार निसार खत्री यांना रात्री उशिरा अटक करण्यात अली.

ठाणे : पेणमधील बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर निलंबित तत्कालीन उपअभियंता राजेश रेठी आणि कंत्राटदार निसार खत्री यांना रात्री उशिरा अटक करण्यात अली. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खत्री हा अजित पवार यांचा निकटवर्ती असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मंगळवारी ठाणे लाचलुचपत विभागाने शासकीय अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर गुन्हे नोंदवल्यावर त्यांच्या घरे आणि क ार्यालयांची झडती घेण्यास सुरुवात झाली. त्या वेळी सहा सरकारी अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांच्याकडे कोट्यवधींचे घबाड असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर, रेठी आणि खत्री यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. याचदरम्यान, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. कोंडाणा धरणास तत्त्वत: मान्यता असतानाच धरणाचे काम सुरू केल्याप्रकरणी रेठीला निलंबित केले आहे. त्यामुळे दीड ते दोन वर्षांपासून ते निलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पाचवीपर्यंत शिक्षण झालेला निसार हा अजित पवार यांच्या जवळचा असल्याचे बोलले जाते. तसेच या जवळीकीमुळे १२ प्रकल्पांची कामे त्याला मिळाल्याची आणि या कुटुंबातील एकाचेही शिक्षण १० वी.पर्यंत झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)दीड वर्ष निलंबित : कोंडाणा धरणास तत्त्वत: मान्यता असतानाच धरणाचे काम सुरू केल्याप्रकरणी रेठीला निलंबित केले आहे. त्यामुळे दीड ते दोन वर्षांपासून तो कर्तव्यावर नाही.