शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिग बींच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

By admin | Updated: February 16, 2017 02:24 IST

लेखिका डॉ. स्वाती लोढा यांच्या ‘डोण्ट रेज युअर चिल्ड्रन, रेज युअरसेल्फ’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन

मुंबई : लेखिका डॉ. स्वाती लोढा यांच्या ‘डोण्ट रेज युअर चिल्ड्रन, रेज युअरसेल्फ’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात पालकांना २१ व्या शतकातील पालन-पोषणाच्या तत्त्वांविषयीची माहिती देण्यात आल्याचे लोढा यांनी सांगितले. लोढा म्हणाल्या की, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासारखा एक आदर्श मुलगा, प्रेमळ बाप आणि मार्गदर्शन करणारे आजोबा अशा तिहेरी भूमिका यथायोग्य वठवणारी दुसरी व्यक्ती मिळणे कठीणच आहे. त्यामुळेच त्यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले. बच्चन यांनी आयुष्यभर घेतलेले कष्ट, त्यांची शिस्त आणि धैर्य यांमुळेच त्यांचे कुटुंब सर्वोच्च पातळीवर पोहचलेले आहे. याचेच अनुकरण इतर पालकांनी करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, ‘मलाही माझी पातळी वाढवण्याची गरज आहे’, असे मत लोढा यांचे पती व अभिनेते-कवी शैलेश लोढा यांनी व्यक्त केले. लोढा यांची आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यातील ‘कम आॅन! गेट सेट अ‍ॅण्ड गो’ आणि ‘वाय वुमन आर व्हॉट देय आर’ ही पुस्तके विविध भाषांमध्येही प्रकाशित झाली आहेत. (प्रतिनिधी)