शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

बॉलीवूड शहेनशाहला वाढदिवसाची अनोखी भेट !

By admin | Updated: October 11, 2016 05:39 IST

बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन मंगळवारी ७५व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त औरंगाबादेतील १० वर्षीय सारा बिश्नोई या मुलीने

औरंगाबाद : बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन मंगळवारी ७५व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त औरंगाबादेतील १० वर्षीय सारा बिश्नोई या मुलीने ‘बिग-बी’ला गाण्याच्या माध्यमातून अनोखी वाढदिवस भेट दिली आहे. तिच्या गाण्याच्या व्हिडिओ सीडीचे प्रकाशन सोमवारी ‘लोकमत’ भवनमध्ये लोकमत मीडिया प्रा. लि.चे कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. ‘लोकमत’ भवनमधील प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर इंडियन लेफ्ट हॅण्डर्स क्लबतर्फे औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात साराने हे गीत सादर केले. संगीत शिक्षक प्रियांगू सिंग यांनी हे गीत लिहिले असून, शास्त्रीय गायक इंद्रनील ओक यांनी ते संगीतबद्ध केले आहे. कोरस स्वराज सरकटे आणि दिग्दर्शन संदीप काळे यांचे आहे. स्टिपिंग स्टोन हायस्कूल, रसीम रहीम आणि सतीश गोरे यांनी यासाठी सहकार्य केले आहे. (प्रतिनिधी)