शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

युवक-युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By admin | Updated: October 20, 2016 04:59 IST

गोंदियापासून १० किलोमीटर अंतरावरील एका कालव्याजवळ युवक आणि युवतीचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली.

रावणवाडी (गोंदिया) : गोंदियापासून १० किलोमीटर अंतरावरील एका कालव्याजवळ युवक आणि युवतीचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली. रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे की, युवकाने आधी तिच्यावर गोळ्या झोडून नंतर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली, हे स्पष्ट झालेले नाही. नवाटोला घिवारी गावाच्या मध्यभागी असलेल्या नाल्याजवळ बुधवारी सकाळी ७च्या सुमारास आकाश भास्कर वैद्य (३२) आणि काजल मेश्राम (२८) यांचे मृतदेह आढळले. हे दोघेही काजलच्या डोक्यावर आकाशने स्वत:जवळ असलेल्या रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडून तिची हत्या केली. नंतर स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आकाशच्या खिशात आईच्या नावे मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठीही आढळली. तसेच रिव्हॉल्वर आकाशच्या पोटाखाली आढळले. या युवकाजवळ एक महागडी दुचाकी होती. (शहर प्रतिनिधी)>चिठ्ठीतील अक्षराची तपासणी सुरुआकाशने आईच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत मुलीकडून सतत होणाऱ्या त्रासाचा कंटाळा आल्याचे नमूद आहे, असे तपास अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. मात्र चिठ्ठीतील अक्षरे आकाशचीच आहेत का, याची पडताळणी सुरू आहे.काही दिवसांपूर्वी आकाशला रेल्वे विभागात नोकरीसाठी कॉल आला होता. मात्र वैद्यकीय तपासणी झाली नसल्यामुळे तो कार्यरत झाला नव्हता. काजल ही गोंदियात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. मात्र काही विषयांत ती अनुत्तीर्ण झाल्यामुळे चार महिन्यांपासून ती पुणे येथे काही व्होकेशनल कोर्सेस करण्यासाठी गेली होती.