शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

जळालेला मृतदेह आढळला

By admin | Updated: December 14, 2015 02:14 IST

आसोला येथील घटना; हत्त्या की आमहत्त्या याबद्दल संशय.

वाशिम : शेलूबाजार मार्गावरील आसोला येथे शेषराव बरडे यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. ही घटना १३ डिसेंबरला सकाळी ११.३0 वाजता उघडकीस आली. आसोला येथील शेषराव बरडे यांनी आपल्या शेतात ज्वारीची कापणी करून ठिकठिकाणी कडब्याच्या गंजी लावून ठेवल्या होत्या. शेतातील कडबा आणण्यासाठी ते रविवारी सकाळी ११ वाजता शेतात गेले असता, त्यांना कडब्याची एक गंजीसह एक मृतदेह जळाल्याचे निदर्शनास आले. मृतदेहाच्या गळ्याला लोखंडी तार आवळल्याच्या खुणा असून हत्या केल्यानंतर मृतदेह जाळण्यात आला असल्याची शक्यता वर्तविण्यात येते. दरम्यान, मृतदेह नेमका महिला की पुरुषाचा, याचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी अमरावती येथील फॉरेन्सिक तज्ज्ञाला बोलावले आहे. या घटनेची माहिती त्यांनी वाशिम ग्रामीण पोलीसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पाठक, जमादार संजय आमटे, राजेश निर्बान, प्रेम राठोड, श्रीवास्तव, अमोल इंगोले व इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.