शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

१८ तासांनी सापडला मृतदेह, हुंड्याच्या त्रासाला कंटाळून नदीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 04:18 IST

शेळगावजवळील गोदावरी नदीपात्रात शनिवारी दुपारी आईने दोन चिमुकल्यांसह उडी घेऊन आत्महत्या केली होती.

धर्माबाद (जि. नांदेड) : शेळगावजवळील गोदावरी नदीपात्रात शनिवारी दुपारी आईने दोन चिमुकल्यांसह उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यातील एका मुलीचा मृतदेह शनिवारीच सापडला होता. त्यानंतर तब्बल १८ तासानंतर रविवारी आई व दुसऱ्या मुलीचा मृतदेह नदीपात्रात आढळला.कुंडलवाडी येथील आचारी व्यवसाय करणारा यादव श्रीनिवास कांबळे याच्याकडून होणाºया हुंड्याच्या त्रासाला कंटाळून पूजा ऊर्फ रिंकूबाई यादव कांबळे (३२) हिने शिवानी (६), सुविद्या यादव कांबळे (३) या दोन मुलींना घेऊन शनिवारी शेळगावजवळील गोदावरी नदीपात्रात आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी सुविद्याचा मृतदेह सापडला होता. परंतु, पूजा व शिवानी यांचा मृतदेह सापडले नव्हते. रात्री शोधकार्य थांबवण्यात आले होते. रविवारी सकाळी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने कुंडलवाडी पोलिसांनी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. सकाळी आठच्या सुमारास नदीच्या उत्तरेस दहा किलोमीटर अंतरावर दोन्ही मृतदेह सापडले.या प्रकरणी मृत पूजा हिचे वडील चांदू गणपती वाघमारे (५५) यांच्या फिर्यादीवरून आरोपी यादव श्रीनिवास कांबळे याच्याविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.