शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

बॉब!

By admin | Updated: June 27, 2015 01:56 IST

मिलजुल के करते हैं काम खत्म...’, असे म्हणत बांधकाम करणारा बॉब आठवतोय ना दोस्तांनो ! बॉबचा जन्म २० नोव्हेंबर, १९९८ साली झालाय

‘मिलजुल के करते हैं काम खत्म...’, असे म्हणत बांधकाम करणारा बॉब आठवतोय ना दोस्तांनो ! बॉबचा जन्म २० नोव्हेंबर, १९९८ साली झालाय. केथ चॅपमनने या पात्राला रेखाटलं असून, स्टीव्हन फेल्डमन यांनी डायरेक्शन केलयं. बॉबच्या टीममध्ये डेझी, लॉफ्टी, अँडी, स्कूप आणि मक यांच्या बोलणाऱ्या मशिन्सच्या टीमसोबत बॉबची धमाल सुरू असते. या कार्टून सीरिजमध्ये सगळे मिळून काम केल्याशिवाय एकही काम पूर्ण होत नसल्याचं दाखवतात. पिवळ््या रंगाचं हेल्मेट घालून चौकटीच्या शर्टातील टूलबॉक्स लावलेला बॉब सर्वच लहानग्यांना आवडतो. यापलीकडे खेळण्यांच्या मार्केटमध्ये बिल्डिंग्ज टुल्सची सुरुवात याच कार्टूनमुळे झाली. आजही टायनी टीव्हीमधील या सीरिजमधले भाग यूट्युबवर पाहण्यात अमेरिकेतील चिमुरडी दंग असतात.