शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

बोर्डाचे उत्पन्न वाढले,ठेवी पुन्हा बँकांमध्ये

By admin | Updated: May 9, 2014 22:10 IST

पुणे मालमत्ता करात कँटोन्मेंट बोर्डाने ३ वर्षांनी केलेल्या वाढीमुळे बोर्डाला गेल्या काही महिन्यांपासून भरीव उत्पन्न मिळत

पुणे मालमत्ता करात कँटोन्मेंट बोर्डाने ३ वर्षांनी केलेल्या वाढीमुळे बोर्डाला गेल्या काही महिन्यांपासून भरीव उत्पन्न मिळत असून एकाच महिन्यात या माध्यमातून १० कोटी रूपये जमा झाल्याने मध्यंतरी मोडीत काढलेल्या २५ कोटी रूपयांच्या ठेवी पूर्ववत बँकांमध्ये जमा झाल्या आहेत.एल.बी.टी.आकारण्यास अद्याप न मिळालेली परवानगी, बंद झालेले जकातीचे दरमहा दीड कोटीचे उत्पन्न आदी कारणांमुळे बोर्डाचे उत्पन्न लक्षणीयरित्या घटले होते.उत्पन्न वाढ करण्यासाठ् वाहन प्रवेश कर, मालमत्तांचे भाडे आणि मालमत्ता करात सुधारणा हे पर्याय बोर्डाकडे उरले होते.कर्मचार्‍यांच्या वेतनासाठीच दरमहा ३ कोटी रूपयांची आवश्यकता असल्याने फेब्रुवारी अखेर बोर्डाने २५ कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्या होत्या.वाहन प्रवेश कर, मालमत्ता कर यातून बरे उत्पन्न मिळू लागल्याने बोर्डाच्या रंेगाळलेल्या विकासकामांना चालना मिळण्याची शक्यता असून ५ जून रोजी दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आलेल्या बोर्डाची निवडणूक होते किंवा कसे यावर विकासकामांचे भवितव्य आहे. निवडणूक जाहिर झाल्यास आचारसंहितेमुळे कामे होऊ शकणार नाहीत.बोर्डावर प्रशासक आल्यास काही अंशी ही कामे होऊ शकतील, असे सांगण्यात आले.