शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

BMC ELECTION RESULTS : 690 कोटींची संपत्ती असलेल्या पराग शहांचा विजय

By admin | Updated: February 23, 2017 15:56 IST

मुंबई महापालिका निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा यांनी घाटकोपरच्या वॉर्ड 132 मधून विजय मिळवला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिका निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा यांनी घाटकोपरच्या वॉर्ड 132 मधून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रविण छेडा यांच्यावर 2803 मतांनी विजय मिळवला. उमेदवारी अर्ज दाखल करताना पराग शहा यांनी 690 कोटींची संपत्ती जाहीर केली होती. 
 
पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेले पराग शहा 47 वर्षांचे आहेत. पराग शहा राज्यसरकारमधील मंत्री प्रकाश मेहता यांचे निकटवर्तीय आहेत. प्रविण छेडा अनेकवर्षांपासून नगरसेवक म्हणून इथून निवडून येत होते. त्यांची सद्दी शहा यांनी मोडून काढली. प्रविण छेडा यांच्यापासून आगामी विधानसभा निवडणुकीत धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रकाश मेहता यांनी पराग शहांसारख आर्थिक संपन्नता असलेला उमेदवार पुढे केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.
 
पराग शहा मुंबई जैन महासंघाचे अध्यक्ष आहेत. मागच्या 15 वर्षांपासून मी समाजसेवेमध्ये सक्रीय आहे. राजकीय व्यासपीठ मिळाल्यामुळे मला अधिक जोमाने समाजकार्य करता येईल असे पराग शहा यांनी म्हटले आहे.