शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

BMC ELECTION RESULT - दादरचा बालेकिल्ला शिवसेनेनं केला सर, विशाखा राऊत विजयी

By admin | Updated: February 23, 2017 18:19 IST

मुंबईत महापालिका निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत विशाखा राऊत यांनी मनसेच्या स्वप्ना देशपांडेंवर मात करत विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - मुंबईत महापालिका निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत विशाखा राऊत यांनी मनसेच्या स्वप्ना देशपांडेंवर मात करत विजय मिळवला आहे. दादरचा बालेकिल्ला शिवसेनेनं मनसेकडून खेचून आणला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांचे कल हाती येत असताना पहिल्या टप्प्यात मनसेचा हा गड भाजपा सर करते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र मनसे, भाजपाला दणका देत शिवसेनेनं ही जागा पुन्हा मिळवली आहे. दादरच्या वॉर्ड क्रमांक 191मधून मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर मनसेनं ही जागा निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सभा घेऊन स्वप्ना देशपांडेंना मतदान करण्याचं मतदारांना आवाहन केलं होतं.

(BMC ELECTION RESULTS : मुंबईत सेनेची वाढ फुटपट्टीत, तर भाजपाची पटींनी- आशिष शेलार)

अखेर मतदारांनी शिवसेनेला साथ देत विजयी केले आहे. विशाखा राऊत यांच्या विजयानंतर शिवसेनेनं दादरमध्ये जल्लोष साजरा केला आहे.