शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

BMC ELECTION RESULT - संजय निरुपमांनी दिला काँग्रेस मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा

By admin | Updated: February 23, 2017 18:20 IST

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. संजय निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सोपवला आहे. अंतर्गत गटबाजीमुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचं संजय निरुपम यांनी मान्य केलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मला हरवण्याच्या नादात पक्षाला पराभूत केले, अशी खंतही निरुपम यांनी व्यक्त केली आहे. काही जणांनी पक्षाच्या विरोधात उघड काम केले असून, काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष या नात्यानं मी प्रामाणिकपणे काम केले. सर्व नेत्यांनी एकत्र काम केले असते तर पक्षाची कामगिरी चांगली झाली असती, असेही निरुपम म्हणाले. हा माझा वैयक्तिक पराभव नसून पक्षाचा पराभव आहे, हे स्वपक्षीयांच्याच लक्षात आले नाही. असा प्रकार करणारे पक्षाशी निष्ठावान नाहीत. नेत्यांमधील सुंदोपसुंदीचा फटका निकालात बसला आहे, असा दावाही निरुपम यांनी केला. काही मंडळी शिवसेना-भाजपा नेत्यांच्या सांगण्यावरून किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव माझ्याविरोधात काम करत होते. माध्यमातून माझ्याविरोधात केलेली टीका ही पक्षविरोधी कृती असल्याचे निरुपम म्हणाले.