शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

BMC Election 2017-काँग्रेसला काँग्रेस नेत्यांनीच हरवलं- निरुपम

By admin | Updated: February 21, 2017 20:00 IST

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्वपक्षीयांवरच हल्लाबोल केला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्वपक्षीयांवरच हल्लाबोल केला आहे. माझ्या पराभवासाठी पक्षातूनच प्रयत्न करण्यात आले होते. मला हरवण्यासाठी काँग्रेस नेते राबल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी स्वपक्षीयांवर केला आहे. इंडिया टुडे आणि अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार काँग्रेस तिस-या क्रमांकावर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर संजय निरुपम एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी मला हरवण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. पक्षविरोधी काम करणा-यांची नावं दिल्लीला सुद्धा ठाऊक आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मला चांगलं सहकार्य केलं आहे, असंही ते म्हणाले आहेत. (मुंबई  महापालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)

तसेच शिवसेना नंबर 1 वरच राहील हेही त्यांनी मान्य केले असून, भाजपाला मात्र एवढ्या जागा मिळणार नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहेत. भाजपाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठा फायदा होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.