शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

....तो व्हिडीओ ब्लॉक करा !

By admin | Updated: May 30, 2016 17:05 IST

भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर अश्लाघ्य शब्दांनी टीका केलेला व्हिडीओ ब्लॉक करा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३०- भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर अश्लाघ्य शब्दांनी टीका केलेला व्हिडीओ ब्लॉक करा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींनी हा व्हिडीओ सायबर सेलनं तात्काळ ब्लॉक करून तन्मय भट्ट अटक करावी, असं म्हटलं आहे. 
तन्मय भट्टवर तात्काळ फौजदारी कारवाई करुन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, तसेच त्याला लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण विभागात ठाण मांडून बसल्या आहेत. जोपर्यंत देशद्रोही तन्मय दत्तवर पोलीस कारवाईचे लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आपण पोलीस ठाण्यातून बाहेर जाणार नाही, असा पवित्रा शालिनी ठाकरे यांनी घेतला आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे उपाध्यक्ष संदीप दळवी तसेच विभागअध्यक्ष तुषार आफळे, रविंद्र इंदुलकर यांच्यासह असेक महिला व पुरुष कार्यकर्तेही सायबर पोलीस ठाण्यात गेल्या दोन तासांपासून थांबले आहेत. 
शालिनी ठाकरे यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर सायबर पोलिसांनी एआयबीचा व्हिडीओ इंटरनेटवरून काढून टाकण्यासाठी गुगल तसेच फेसबूक व यू ट्यूब व्यवस्थापनाशी संपर्क साधला आहे. मात्र तन्मय भट्टला अटक करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ पावले उचलावीत, अशी भूमिका शालिनी ठाकरे यांनी घेतली आहे.