शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना भाजपाच्या ताब्यात

By admin | Updated: May 22, 2017 19:50 IST

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल सोमवारी जाहीर झाला. यात भाजपाने 21 जागांपैकी 19 जागा जिंकून कारखाना ताब्यात घेतला.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल सोमवारी जाहीर झाला. यात भाजपाने 21 जागांपैकी 19 जागा जिंकून कारखाना ताब्यात घेतला. तर कॉंग्रेसला केवळ  2 जागेवर समाधान  मानावे लागले. यात शिवसेनेने तीन उमेदवार उभे केले होते. त्या तीनही उमेदवारांची डिपॉजिट जप्त झाली.
 
सिल्लोड येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक साठी सिल्लोड, भोकरदन,फुलब्री या तीन तालुक्यातील 38 मतदान केन्द्रावर 11 हजार 667 मतदारां  पैकी 4 हजार 192 मतदारानी आपले मतदानाचे हक्क बजावले.
यात 21 जागेपैकी भाजपा चे 6 उमेदवार आधीच बिनविरोध झाले होते. यामुळे 15 जागेसाठी मतदान झाले. त्यात भाजपने 13 जागा पटकावल्या  व बिनविरोध 6 संचालक असे एकूण 19 संचालक निवडून आले.तर 2 जागा कॉंग्रेस ने पटकावल्या.
 
वैध मते व अवैध मते......
ऐकून झालेले मतदान:-  4 हजार 192
शिवना गट:-वैध मते 4030 अवैध मते 162,
घाटनांद्रा:-वैध मते 3952, अवैध मते 240,
निधोना:-वैध मते 4017, अवैध मते 175,
सोसायटी मतदारसंघ:-वैध मते 44, अवैध मते 00,
अनुसूचित जाती जमाती:-वैध मते 3960, अवैध मते 276, महिला राखीव:-वैध मते 4057, अवैध मते 179,इतर मागासवर्गीय:-वैध मते 3952, अवैध मते 284,भटक्या जाती जमाती:-वैध मते 4069, अवैध मते 167अशी आहे.
 
सिल्लोड येथील आयटीआय हॉल मध्ये सोमवारी सकाळी 8 वाजता मतमोजनिस सुरुवात झाली.यासाठी 12 टेबल वर 75 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 3 फ़ेऱ्या मध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत चित्र स्पष्ठ होऊन निवडणूक निर्वाचन अधिकारी रशीद शेख, सहायक निर्वाचन अधिकारी मातेरे यांनी दुपारी 3 वाजता निकाल घोषित केला.
 
विजयी  उमेदवार,पक्ष व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे..........
विजयी उमेदवार:- व्यक्ति उसउत्पादक सभासद गट क्र 1 शिवना:-  आबासाहेब जंजाळ(भाजप 3653), चंद्रशेखर साळवे(भाजप 3669), रामदास हिवाळे(भाजप 3388),
घाटनांद्रा गटातून:- लक्ष्मण तायडे (कॉंग्रेस 3589) काकासाहेब फरकाडे(भाजप 3540), शंकर माने(भाजप 3377),
सिल्लोड गटातून:- इद्रीस मुलतानी(भाजप बिनविरोध), सुनील प्रशाद(भाजप बिनविरोध), जयप्रकाश गोराडे(भाजप बिनविरोध),
निधोना गटातून:-तारू मेटे(भाजप 3586),अशोक साबळे(भाजप 3451), आबाराव सोनवणे(कॉंग्रेस 3464),
भोकरदन गटातून:-गणेश ठाले(भाजप बिनविरोध), दादाराव राऊत(भाजप बिनविरोध), गणपत सपकाळ(भाजप बिनविरोध),
सोसायटी मतदारसंघातून:-विष्णू जांभुळकर(भाजप 43), 
अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून:-चंद्रशेखर शिरसाठ(भाजप 3596),
महिला राखीव मतदारसंघातून:- जिजाबाई दाभाडे(भाजप 3514), गयाबाई गावंडे(भाजप 3516),
इतर मागासवर्गीय मतदारसंघातून:- पद्मामाबाई जीवरग(भाजप 3543),
भटक्या जाती जमाती मतदारसंघातून:-विठ्ठल बकले(भाजप 3680) हे संचालक निवडून आले आहे.
 
शिवसेनेचा दारुण पराभव.......
शिवसेनेचे नगरसेवक सुदर्शन अग्रवाल यांना केवळ 182 मते मिळाली.  महेंद्र बावस्कर यांना 248 मते,पोपट तायडे यांना केवळ 01 मत मिळाल्याने या तिन्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.
इतर पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते.....
कैलास जंजाळ (455),मोरे पुंडलीक (291), काकासाहेब राकडे (179),साहेबराव तुपे (223),
नारायण मोरे (277),रघुनाथ कल्याणकर (63),हीराबाई गाढेकर (170),बाळकृष्ण बंसोड़ (185), हरिदास ताठे (346),( फोटो)
 
विजयी मिरवणूक व सत्कार
21 पैकी 19 संचालक भाजप चे निवडुन आले. यामुळे त्यांची विजयी मिरवणूक काढून सिल्लोड येथील भाजप कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.