शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ‘मिशन १00 प्लस’

By admin | Updated: June 13, 2016 04:42 IST

शिवसेनेसोबत युती न करता स्वबळावर लढवून मिशन १00 प्लसचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले

नागपूर : पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच होत असलेल्या महापालिका निवडणुकीचे शहर भाजपने बिगुल फुंकले आहे. ही निवडणूक शिवसेनेसोबत युती न करता स्वबळावर लढवून मिशन १00 प्लसचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षातर्फे निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे राज्यात सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला सोबत न घेता विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु औपचारिकता म्हणून याबाबतचा अंतिम निर्णय प्रदेश भाजप नेत्यांवर सोपविण्यात आला आहे.महापालिका निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर शनिवारी रविभवन येथे भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती.शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर प्रवीण दटके, खासदार अजय संचेती, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, प्रा. अनिल सोले, विकास कुंभारे, गिरीश व्यास, सत्तापक्षनेता दयाशंकर तिवारी यांच्यासह पक्षाचे महामंत्री, विभाग अध्यक्ष व मंडळ अध्यक्ष सहभागी झाले होते. चार तास ही बैठक चालली.महापालिका निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारसोबतच महापालिकेतील भाजपच्या सत्ता काळात शहरात राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांचा प्रचार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शहरात १८५७ बूथ आहेत. बूथ स्तरावरील कार्यकत्यांशी संपर्क साधून वरिष्ठांसोबत बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)