शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची उच्च न्यायालयापुढे माघार!

By admin | Updated: March 2, 2016 03:23 IST

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर कोंडीत सापडलेल्या भाजपाने नरिमन पॉइंट येथील नेहरू गार्डनमधील कार्यालयाचे बेकायदेशीर बांधकाम कमी करण्याची तयारी दर्शवली आहे.

मुंबई : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर कोंडीत सापडलेल्या भाजपाने नरिमन पॉइंट येथील नेहरू गार्डनमधील कार्यालयाचे बेकायदेशीर बांधकाम कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. यापूर्वी बांधकाम अधिकृत असल्याचा दावा करणाऱ्या भाजपाने आपल्या भूमिकेपासून माघार घेतली आहे.नेहरू गार्डनमध्ये भाजपाचे कार्यालय उभारण्यात आले आहे. मात्र गार्डनच्या जागेवर अतिक्रमण करून सरकारने मंजूर केलेल्या भूखंडापेक्षा अधिक भूखंडावर बांधकाम केले. सरकारने १,२०० चौरस फूट जागा दिली होती. मात्र ते वाढवून भाजपाने सुमारे ४,००० चौरस फूट क्षेत्रफळावर कार्यालय उभारले. याविरोधात नरिमन पॉइंट रेसिडेंट असोसिएशनने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मंगळवारी सुनावणीवेळी भाजपातर्फे एस.यू. कामदार यांनी १,२०० चौ. फुटांच्या पुढील बांधकाम तोडण्यास तयार असल्याची माहिती दिली. त्यावर खंडपीठाने याबाबत २ मार्च रोजी आदेश देऊ, असे स्पष्ट केले. गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने कायद्यानुसार नसलेले सर्व बांधकाम तोडलेच पाहिजे, असे म्हटले होते. (प्रतिनिधी)