शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काटोलमध्ये भाजपचा दबदबा

By admin | Updated: August 29, 2016 16:16 IST

काटोल नगर परिषदेच्या रिक्त असलेल्या ९ जागांपैकी ७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले तर उर्वरित दोन जागांवर शेकापला समाधान मानावे लागले. शेकापच्या

ऑनलाइन लोकमत
 
काटोल (नागपूर), दि. 29 -  काटोल नगर परिषदेच्या रिक्त असलेल्या ९ जागांपैकी ७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले तर उर्वरित दोन जागांवर शेकापला समाधान मानावे लागले. शेकापच्या नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. परंतु त्या जागा पुन्हा ताब्यात घेण्यात शेकापला अपयश आले. प्रभाग १-ब मधून सुभाष कोठे, प्रभाग १-ड मधून अंजली डेहणकर, प्रभाग २-अ मधून श्वेता डोंगरे, प्रभाग २-ड मधून सुषमा हिरुडकर, प्रभाग ३-ड मधून केतन देशमुख, प्रभाग ४-क मधून रत्ना रेवतकर, प्रभाग ४-ड मधून राजू चरडे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्र. ३-ब मधून कविता काळे, ३-क मधून अश्विनी भगत या शेकापच्या दोन उमेदवारांना विजय मिळाला. 
काटोल नगर परिषदेत आधी राहुल देशमुख यांच्या नेतृत्वातील शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. तत्कालीन नगराध्यक्ष राहुल देशमुख यांच्यासह ९ नगरसेवकांना अपात्र केल्यानंतर नगराध्यक्षपदी भाजप लक्ष्मी जोशी विराजमान झाल्या. त्यानंतर आता पोटनिवडणुकीत शेकापला धक्का बसला. या पोटनिवडणुकीनंतर शेकापकडे ३, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील राष्टÑवादी काँग्रेसचा १ तर विद्यमान आमदार आशिष देशमुख यांच्या भाजपच्या गटाकडे १७ नगरसेवक आहेत. येत्या तीन महिन्यांत पुन्हा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.