शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

भाजपचा जल्लोष

By admin | Updated: November 13, 2014 00:59 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित करण्यात यश मिळविल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी महाल येथील टिळक

विश्वासदर्शक ठराव पारित : फटाक्यांची आतषबाजी नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित करण्यात यश मिळविल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी महाल येथील टिळक पुतळ्याजवळील पक्षाच्या शहर व जिल्हा मुख्यालयापुढे ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला. एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.शिवसेनेने विधानसभेत विरोधात बसण्याची भूमिका घेतल्याने भाजप सरकारचा विश्वासदर्शक ठराव पारित होतो की नाही, याची उत्सुकता होती. ठराव पारित झाल्याचे वृत्त येताच भाजप कार्यक र्त्यांनी जल्लोष केला. यावेळी संजय भेंडे, प्रमोद पेंडके, माजी महापौर कल्पना पांडे, अर्चना डेहनकर, माजी उपमहापौर जैतुनबी अशफाक अन्सारी, डॉ. कीर्तिदा अजमेरा, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, मनपाच्या शिक्षण समितीच्या सभापती चेतना टांक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, श्रीकांत देशपांडे, पं.स.चे माजी सभापती अजय बोढारे, टेकचंद सावरकर, जयप्रकाश गुप्ता, बळवंत जिचकार, सुमित्रा लुले, अरविंद गजभिये, दिलीप ठाकरे, बंटी कुकडे, चंदन गोस्वामी, गोपाल बोहरे, अशफाक पटेल, गजानन पांडे, रमेश वानखेडे, हाजी अब्दुल कादीर यांच्यासह उपराजधानीतील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)