शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजप-ताराराणी आघाडीवर शिक्कामोर्तब’

By admin | Updated: July 27, 2015 00:37 IST

कोल्हापूर महापालिकेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी भाजपने निर्धार केला असून यासाठी उपलब्ध असणाऱ्या

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी भाजपने निर्धार केला असून यासाठी उपलब्ध असणाऱ्या पर्यायांपैकी चांगला पर्याय म्हणून ताराराणी आघाडीबरोबर युती केल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेला आघाडीत सामावून घेण्याबाबत सध्या तरी विचार नसून राजकारणात शेवटपर्यंत काही सांगता येत नाही, असे सांगत शिवसेनेशी आघाडीबाबत त्यांनी संदिग्धता कायम राखली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, १८ ते २० वर्षे ताराराणी आघाडीची सत्ता होती, त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले तर काही अपूर्ण राहिले आहेत. राज्यासह केंद्रात भाजपची सत्ता आहे, कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न कायमचे निकालात काढण्यासाठी महापालिकेवर सत्ता असणे गरजेचे आहे. निवडणुकीतील विरोधकांची तयारी पाहता कोणाला तरी सोबत घेऊन एकत्रित सामोरे जाणे गरजेचे होते. (प्रतिनिधी)