शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

By admin | Updated: March 31, 2016 00:42 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. १५ उपाध्यक्ष, पाच सरचिटणीसांचा समावेश आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना पक्षसंघटनेत

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. १५ उपाध्यक्ष, पाच सरचिटणीसांचा समावेश आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना पक्षसंघटनेत सामावून घेऊन त्यांना परस्पर संकेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नूतन कार्यकारिणी अशी, प्रदेशाध्यक्ष - रावसाहेब दानवे, उपाध्यक्ष - आ. चैनसुख संचेती, मंगल प्रभात लोढा, आ. सुभाष देशमुख, आ. सुधाकर देशमुख, माजी खासदार भास्करराव खतगावकर, खा. नाना पटोले, खा. अमर साबळे, आ. डॉ. सुनील देशमुख, नीता केळकर, बाळासाहेब गावडे, गोविंदराव केंद्रे, डॉ. भागवत कराड, वसंत गिते, सुनील बागूल, वीरेंद्र बक्षी.सरचिटणीस - सुजितसिंह ठाकूर, अतुल भातखळकर, आ. संभाजी पाटील निलंगेकर, रामदास आंबटकर, सरचिटणीस (संघटन) - रवींद्र भुसारी. चिटणीस - विनय नातू, डॉ. नरेंद्र पवार, अतुल भोसले, आ. अनिल सोले, माया इवनाते, आ. स्मिता वाघ, राजन तेली, अर्चना वाणी, संजय उपाध्याय, उमा खापरे, प्रवीण दरेकर, लक्ष्मण सावजी, आ. किसन कथोरे, मनोज पांगारकर, अविनाश घाटे, धीरज घाटे, मुंबई प्रभारी - प्रतापभाई आशर, कार्यालय मंत्री - मुकुंद कुलकर्णी, सहकार्यालय मंत्री - शरद चव्हाण, भरत राऊत. महिला मोर्चा - अ‍ॅड, माधवी नाईक, भाजपा युवा मोर्चा - आ. योगेश टिळेकर अनुसूचित जाती मोर्चा - सुभाष पारधी, आदिवासी मोर्चा - हरिश्चंद्र भोये, अल्पसंख्याक मोर्चा - जमाल सिद्दिकी, किसान मोर्चा - ज्ञानोबा मुंडे. (विशेष प्रतिनिधी)